पंडित जवाहरलाल नेहरु यांना राज्यपालांचे अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000