क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन
यवतमाळ,दि 16 जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यवतमाळातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000