राजधानीत माजी प्रधानमंत्री व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

0 3

नवी दिल्ली 25: माजी प्रधानमंत्री व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त  श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.