नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

0 6

मुंबई, दि. २४ –  राज्यपाल रमेश बैस यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो.

भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो.  सर्वांना नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Governor Bais greets people Merry Christmas

 

The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the occasion of Christmas. In a message , the Governor has said,

“The festival of Christmas reminds us of the noble life and teachings of Jesus Christ. May the birthday of Lord Jesus Christ create an atmosphere of peace among nations and promote harmony and goodwill among people. I wish the people a Merry Christamas and a Happy New Year, 2024.”

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.