ग्रँड ड्यूक ऑफ लक्झेम्बर्ग यांचे मुंबईतून प्रयाण

0 7

मुंबई दि. १८ : ग्रँड ड्यूक ऑफ लक्झेम्बर्ग यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बुधवारी रात्री १ वाजता विमानाने प्रयाण झाले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, यांच्यासह राजशिष्टाचार, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.