G-२० परिषदेच्या बैठकीकरिता विविध देशातील प्रतिनिधींचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. १२ : G-20 परिषदेच्या बैठकीकरिता विविध देशातील मान्यवरांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००
प्रकाश देशपांडे/ससं/