विभागीय आयुक्तालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन – महासंवाद

0 9




अमरावती, दि.१४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजेंद्र फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, गिता वंजारी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.