धनत्रयोदशी, दीपावलीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा – महासंवाद

0 4




धनत्रयोदशी, दीपावलीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा – महासंवाद

मुंबई, दि. 28 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला धनत्रयोदशी तसेच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

वसुबारस, धनत्रयोदशी पासून सुरु होत असलेला दीपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी व सुख-शांती घेऊन येवो ! दीपावलीनिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maharashtra Governor extends Diwali greetings to people

Mumbai Dated 28 : The Governor of Maharashtra C P Radhakrishnan has conveyed his greetings to the people of Maharashtra on the occasion of Diwali.  In a message to the people, the Governor has said:

“May the festival of Deepawali, which commences from Vasu Baras and DhanTeras bring happiness, prosperity and peace to one and all. I congratulate the people and extend my warmest greetings to all on the auspicious occasion of Diwali.”

0000







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.