विधानसभा कामकाज
मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १४ : प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची जन्मभूमी पंजाब असली तरी कर्मभूमी मात्र महाराष्ट्र आहे. त्यांची जन्मशताब्दी साजरी करताना यथोचित कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना सांस्कृतिक कार्य विभागाला करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
0000
पवन राठोड/ससं/