Front Page

Trending

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य…

मुंबई दि.१४ : वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ तसेच वाढती औदयोगिक क्षेत्रे यामुळे आग व इतर…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

सातारा दिनांक १४ – राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे महामानव,…

- Advertisement -

Latest News

- Advertisement -

World News

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर…

नागपूर,दि. १४: सुमारे १४० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असूनही प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या कक्षेत घेण्याची किमया आपल्या भारतीय राज्यघटनेने साध्य करुन दाखविली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण!-->!-->…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन – महासंवाद

नवी दिल्ली, १४  : भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समतेचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.!-->!-->…

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक –…

मुंबई दि.१४ : वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ तसेच वाढती औदयोगिक क्षेत्रे यामुळे आग व इतर आपत्तींना तोंड देणे आव्हानात्मक झाले आहे.  रसायनांमुळे उद्भवणाऱ्या आगी, औद्योगिक अपघात, नैसर्गिक संकट तसेच अतिरेकी हल्ल्यांमुळे…

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन –…

सातारा दिनांक १४ – राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी…

विभागीय आयुक्तालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन – महासंवाद

अमरावती, दि.१४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या!-->!-->…

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव – पर्यटन मंत्री…

मुंबई दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, कृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) पाटण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ चे आयोजन  दौलत नगर, पाटण येथे दि. १५ ते १७!-->!-->…

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री…

ठाणे,दि.१३ (जिमाका) :- कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र!-->!-->…

घटनाकार बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर जयंती; लोकशाही बळकटीसाठी राष्ट्रहित प्रथम, तर व्यक्तिपूजा नकोच…

भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांचा उदय म्हणजे उपेक्षित, तेजोहिन अन् सामाजिक चेहरा नसलेल्या समाजघटकांमध्ये मानवी हक्कांबद्दल जागृतता निर्माण करणाऱ्या क्रांतीसूर्याचे उदयच!-->!-->…

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील  विविध विकास कामांचे उद्घाटन – महासंवाद

सोलापूर, दि:-13(जिमाका)-  माळशिरस तालुक्यातील  म्हेत्रे मळा (वेळापूर), नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज!-->!-->…