‘वीर बालदिवस’ निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि.२६ : ‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







Source link