दिवंगत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. 25: देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालय येथे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव सचिन कवडे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव यांच्यासह  मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००







Source link